लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

शेतात पत्र्याच्या शेडमागे आढळली गांजाची झाडे; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Cannabis plants found behind sheds in fields; File a case against the farmer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतात पत्र्याच्या शेडमागे आढळली गांजाची झाडे; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

पत्र्याच्या शेडच्या पाठिमागील माेकळ्या जागेत ३० गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. ...

रात्री हळदीच्या कार्यक्रमात तलवारीसह नाच केला; लग्नाच्या दिवशी जेलची हवा खाली - Marathi News | dancing with Swords in the Haladi ceremony at Latur; Five arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रात्री हळदीच्या कार्यक्रमात तलवारीसह नाच केला; लग्नाच्या दिवशी जेलची हवा खाली

तलवारीसह नाचणाऱ्या १५ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

घरकुलासाठीच्या हप्त्यासाठी केली पैशाची मागणी, ९ हजारांची लाच घेणाऱ्या अभियांत्रिकी सहाय्यकास पकडले - Marathi News | Engineering assistant caught taking bribe of Rs 9,000 for house installment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरकुलासाठीच्या हप्त्यासाठी केली पैशाची मागणी, ९ हजारांची लाच घेणाऱ्या अभियांत्रिकी सहाय्यकास पकडले

Bribe News : देवणी तालुक्यातील कोनाळी येथील एकास रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे. ...

निलंग्यात साकारले छत्रपती शिवरायांचे साडेअकरा हजार स्केअर फुटाचे विश्वविक्रमी तैलचित्र - Marathi News | A world record oil painting of Chhatrapati Shivaji Maharaj has been drawn at Nilanga in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात साकारले छत्रपती शिवरायांचे साडेअकरा हजार स्केअर फुटाचे विश्वविक्रमी तैलचित्र

गेल्या पाच वर्षांपासून अक्का फाऊंडेशनच्या वतीने निलंग्यात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. ...

गंजगोलाई परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या कारने घेतला अचानक पेट - Marathi News | suddenly fire in parked car near Ganjgolai parking lot area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंजगोलाई परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या कारने घेतला अचानक पेट

लातुरातील घटना : जवळपास पाच लाखांचे नुकसान ...

खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Eight accused in murder case sentenced to life imprisonment; Latur District Sessions Court | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

१७ साक्षीदार तपासले सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. ...

१२ हजार वाहनांवर ५० लाखांची थकबाकी! दंड वसुलीसाठी पोलिसांनी सुरु केली विशेष मोहीम - Marathi News | Rs 50 lakh fine pending on 12 lakh vehicles! Notice issued to the vehicle owners | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१२ हजार वाहनांवर ५० लाखांची थकबाकी! दंड वसुलीसाठी पोलिसांनी सुरु केली विशेष मोहीम

दंडाच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून विशेष माेहीम हाेती घेण्यात आली आहे ...

सव्वा काेटींची रक्कम वाचली! तिजोरीच्या चाव्या चोराला बँकेतच भेटल्या, त्याने प्रयत्न केला पण... - Marathi News | 1.25 Cr amount saved! The key to the safe was found in the bank, he tried but ... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सव्वा काेटींची रक्कम वाचली! तिजोरीच्या चाव्या चोराला बँकेतच भेटल्या, त्याने प्रयत्न केला पण...

लातुरात साेलापूर सिद्धेश्वर बँक फाेडण्याचा प्रयत्न फसला ...