लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

Sugarcane Crushing : नांदेडच्या उसाचा लातूरकरांना गोडवा; किती झाले गाळप वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Crushing : Nanded's sugarcane is sweet to Latur people; Read in detail how much will be crushed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेडच्या उसाचा लातूरकरांना गोडवा; किती झाले गाळप वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : नांदेड शेजारील जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र घटल्याने आता खासगी कारखानदारांनी ऊस पळवापळवी सुरू केली आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातून लातूरसह बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस नेला आहे. (Sugarcane Crushing) ...

Sugarcane Crushing : 'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Crushing: How much sugar is produced in the 'Manjara' factory? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : शेतकऱ्यांना शेतीच्या उन्हाळी कामांसाठी मदत व्हावी म्हणून यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाचा दुसरा हप्ता मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने जमा केला आहे. वाचा सविस्तर (Manjara factory) ...

मोठी बातमी: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर पुन्हा दाेन अपघात; एकाला चिरडले - Marathi News | Big news Another accident on Nagpur Ratnagiri highway Crushed one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर पुन्हा दाेन अपघात; एकाला चिरडले

घरणीजवळ टेम्पाे उलटला : ममदापूरजवळ पादचाऱ्याला उडवले ...

स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | savaadhaara-saisayavartataisaathai-onalaaina-araja-karanayaasa-15-maaracaparayanta-maudatavaadha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आहे. ...

"शरीरावर डागण्या दिल्या, कारण काय तर तो..."; व्हिडीओ दाखवत आव्हाडांचा सरकारला इशारा - Marathi News | Jitendra Awhad shared the video of a man being beaten up for entering a temple in latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरीरावर डागण्या दिल्या, कारण काय तर तो..."; व्हिडीओ दाखवत आव्हाडांचा सरकारला इशारा

लातूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारला इशारा दिला आहे.  ...

VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले - Marathi News | VIDEO Another accident on Latur Chakur highway Biker injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले

लातूरमध्ये पुन्हा एकदा रस्ते अपघाताची घटना समोर आली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले - Marathi News | Big News Case registered in Latur bus accident case The bike driver was taken into custody by the police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले

दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सध्या कसून चौकशी सुरु आहे. ...

खून प्रकरणातील आराेपीला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Marathi News | ARP sentenced to 7 years imprisonment in murder case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खून प्रकरणातील आराेपीला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल. ...