लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या, उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा - Marathi News | Explain in the letter that he was persecuted for borrowing money; Police commit suicide in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या, उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा

Suicide Case :उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा; ठाण्यातच पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या ...

किल्लारीत पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या; प्राथमिक कारण आर्थिक तणावाचे - Marathi News | police shot suicide in killari latur primary cause is financial stress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किल्लारीत पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या; प्राथमिक कारण आर्थिक तणावाचे

किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे दोनच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ...

Crime News: ६८ लाखांची अफरातफर; जिल्हा  बँकेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Crime News: Rs 68 lakh scam; Crime against the then branch officer of the district bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६८ लाखांची अफरातफर; जिल्हा  बँकेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यावर गुन्हा

Crime News: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने स्वत:च्या फायद्यासाठी ६७ लाख ९२ हजार रुपये वापरून अफरातफर केल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कॅन्सरवर उपचाराचा दावा, भूत, भानामतीची भीती दाखवून गंडविणारा भोंदू गजाआड - Marathi News | Cancer treatment claim, ghost threat, fake baba arrested in Latur District | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॅन्सरवर उपचाराचा दावा, भूत, भानामतीची भीती दाखवून गंडविणारा भोंदू गजाआड

अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने भोंदूचा भांडाफोड केला ...

टोमॅटोच्या पिकावर किडीचा हल्ला, ताेडणी नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान - Marathi News | Billions of rupees loss to farmers due to damaged tomato crop | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टोमॅटोच्या पिकावर किडीचा हल्ला, ताेडणी नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान

हिवाळ्यातील लागवडीपासून पंखाडे व अळीने टोमॅटोवर हल्ला केला आहे. ...

श्रमिक आई-वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले चीज; पहिल्याच प्रयत्नात बनली फौजदार! - Marathi News | working parents daughter became PSI in her first attempt! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :श्रमिक आई-वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले चीज; पहिल्याच प्रयत्नात बनली फौजदार!

मैना माधव चट हिने मैदानी चाचणीत शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत ...

लातुरात अग्नीतांडव, शॉर्टसर्किटने चार दुकाने खाक; चाळीस लाखांचे नुकसान ! - Marathi News | Agnitandav in Latur, four shops burn by short circuit; Loss of forty lakhs! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात अग्नीतांडव, शॉर्टसर्किटने चार दुकाने खाक; चाळीस लाखांचे नुकसान !

लातूर शहरातील रिंग रोडवरील वसंतराव नाईक चौकात असलेल्या चार गॅरेजच्या दुकानांना शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. ...

प्रशासन गंभीर... अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनद्वारे उडविल्या - Marathi News | Two boats carrying illegal sand were blown up by gelatin in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशासन गंभीर... अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनद्वारे उडविल्या

तहसील प्रशासनाची कारवाई : एक बोट, पोकलेन जप्त ...