लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

रोजगार हमीवरील मजुरांकडून घेतली नऊशे रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा - Marathi News | A bribe of nine hundred rupees taken from workers on employment guarantee; Crime on both | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रोजगार हमीवरील मजुरांकडून घेतली नऊशे रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा

एका तक्रारदाराने रोहयोअंतर्गत गोठा शेडच्या मजुरांचे ऑनलाइन हजेरीचे मस्टर भरण्याची मागणी केली. ...

मुलीला मारहाण करणाऱ्या गुंडाला महिला पोलिसांचा लाठीप्रसाद, पोलीस ठाण्यापर्यंत काढली 'वरात' - Marathi News | Woman police beating gunda for harassing girl, rally taken to police station | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलीला मारहाण करणाऱ्या गुंडाला महिला पोलिसांचा लाठीप्रसाद, पोलीस ठाण्यापर्यंत काढली 'वरात'

तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची अशी अवस्था पोलिसांनी केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. ...

सारे गाव हळहळले, दोन सख्ख्या बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार, विहिरीत बुडून झाला होता मृत्यू - Marathi News | The whole village was shaken, two sisters fell into a well and died, cremation on the same cheetah | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सारे गाव हळहळले, दोन सख्ख्या बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार, विहिरीत बुडून झाला होता मृत्यू

दोन्ही सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. ...

राज्यात ६० टक्के शस्त्रक्रिया थांबल्या; वैद्यकीय शिक्षकांच्या आंदोलनाचा परिणाम - Marathi News | 60% of surgeries stopped in the state; The result of the medical teachers strike | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यात ६० टक्के शस्त्रक्रिया थांबल्या; वैद्यकीय शिक्षकांच्या आंदोलनाचा परिणाम

एमएसएमटीएच्या आंदोलनामुळे येथील जवळपास ७० वैद्यकीय शिक्षकांनी रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे. ...

घरात वडिलांचा मृतदेह असताना दिली परीक्षा; मराठीच्या पेपरनंतर केले अंत्यसंस्कार - Marathi News | The examination was given while the body of the father was in the house in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरात वडिलांचा मृतदेह असताना दिली परीक्षा; मराठीच्या पेपरनंतर केले अंत्यसंस्कार

चापोली येथील शेतमजूर तातेराव किसनराव भालेराव हे काही महिन्यांपासून आजारी होते. ...

घरात वडिलांचा मृतदेह असताना सूरजने दिली दहावीची परीक्षा, मराठीचा पेपर दिल्यानंतर केले अंत्यसंस्कार - Marathi News | While his father's body was in the house, Suraj given his matriculation examination and after giving his Marathi paper, he was cremated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरात वडिलांचा मृतदेह असताना सूरजने दिली दहावीची परीक्षा, मराठीचा पेपर दिल्यानंतर केले अंत्यसंस्कार

Father Deadbody Found in Home : घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...

वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन तीव्र; कामावर बहिष्कार टाकल्याने रुग्णसेवा विस्कळीत - Marathi News | The agitation of medical teachers intensified; Boycott disrupts patient care | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन तीव्र; कामावर बहिष्कार टाकल्याने रुग्णसेवा विस्कळीत

विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू ...

खबऱ्यानं टीप दिली अन् पोलिसांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला!, ८ घरफोड्यांचा उलगडा झाला - Marathi News | latur police arrested 2 in robbery case three lakhs recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खबऱ्यानं टीप दिली अन् पोलिसांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला!, ८ घरफोड्यांचा उलगडा झाला

जिल्ह्यातील जळकोट, अहमदपूर, किल्लारी, उदगीर ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोड्यांप्रकरणी दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली ...