लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

चाकूर, हाळी-हंडरगुळी येथील गुटख्यावर धाड, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त; रात्री उशिरापर्यंत सुरू होती करवाई - Marathi News | Raid on gutkha at Chakur, Hali-Hundarguli in latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूर, हाळी-हंडरगुळी येथील गुटख्यावर धाड, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त; रात्री उशिरापर्यंत सुरू होती करवाई

चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी - Marathi News | HSC Result: Latur district tops in divisional board; 18,172 special enrollment students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

विज्ञान ९८.५४, कला ९३.४१ तर वाणिज्य ९६.५ टक्के निकाल ...

HHC Result: यंदाही बारावीत मुलीच सरस; लातूर विभागीय मंडळाचा ९५.२५ टक्के निकाल - Marathi News | HHC Result: girls are topper in HSC Result this year too; 95.25% result of Latur Divisional Board | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HHC Result: यंदाही बारावीत मुलीच सरस; लातूर विभागीय मंडळाचा ९५.२५ टक्के निकाल

लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ४९ हजार ९०५ मुले तर ३८ हजार ९२५ मुली असे एकूण ८८ हजार ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी पोलिसाचा गोळीबार - Marathi News | Assault on murder accused; Police firing in defense | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी पोलिसाचा गोळीबार

Firing Case : ताब्यात घेताना झाली झटापट : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती ...

सीआरपीएफचे ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज; शानदार दिक्षांत सोहळ्यात कवायती ठरल्या लक्षवेधी - Marathi News | 962 CRPF jawan ready for national service; Exquisite exercises in the magnificent convocation ceremony at Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सीआरपीएफचे ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज; शानदार दिक्षांत सोहळ्यात कवायती ठरल्या लक्षवेधी

८० महिला जवानांचा समावेश : पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला सोहळा ...

मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर ध्येयच बदलले;किराणा दुकानदाराच्या मुलाचे जिद्दीवर UPSC त यश - Marathi News | UPSC Result: The son of a village grocer; Rameshwar Bhosale carved the name on UPSC in the second attempt he secure 202 rank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर ध्येयच बदलले;किराणा दुकानदाराच्या मुलाचे जिद्दीवर UPSC त यश

UPSC Result: घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खेड्यातल्या किराणा दुकानदाराच्या मुलाचे दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी ...

ZP शिक्षकाचा मुलगा झाला साहेब; मागील वर्षी ४ मार्काने संधी हुकली, यावर्षी शुभमची १४९ वी रँक - Marathi News | UPSC Result: ZP teacher's son Shubham Bhosale got success in UPSC; Last year 4 marks missed the opportunity, this year 149th rank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ZP शिक्षकाचा मुलगा झाला साहेब; मागील वर्षी ४ मार्काने संधी हुकली, यावर्षी शुभमची १४९ वी रँक

UPSC Result: किल्लारीच्या शुभमची युपीएससीत भरारी; पदवीचे शिक्षण घेत असतानाच सुरु केली तयारी, दुसऱ्या प्रयत्नात यश ...

हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले - Marathi News | Seeing the brother drowning, the two rushed to help; All three drowned due to insufficient efforts | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले

जळकोटच्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील घटना; भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघा मुलांचा बुडून अंत ...