शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील दोन वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांसह वेअर हाऊसमध्ये लाखो क्विंटल साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्य ...