लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

नाकाबंदीत सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | criminal gang jailed in nakabandi at latur; 7 lakhs worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नाकाबंदीत सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बॅरेजेसच्या लोखंडी प्लेट्सची चोरी : औराद शहाजानी पोलिसांची कारवाई ...

तलवारबाजीत ज्ञानेश्वरी शिंदेची धारदार कामगिरी; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड - Marathi News | Dnyaneshwari Shinde's sharp performance in fencing; Selection in the Indian team for the Commonwealth Games | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलवारबाजीत ज्ञानेश्वरी शिंदेची धारदार कामगिरी; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

. आक्रमक खेळ, उत्कृष्ट पॅरीॲटॅक या तिच्या जमेच्या बाजू असून, या जोरावर तिने अनेकवेळा राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके पटकाविली आहेत. ...

लातुरात राडा करणाऱ्यांना दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Two of those who rioted in Latur were remanded to police custody for two days, a case was registered against three | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात राडा करणाऱ्यांना दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या. ...

मुलाची शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Boy commits suicide by hanging himself by lifting the iron channel gate of the toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाची शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असे मयत मुलाचे नाव आहे. ...

पाेलीस असल्याची बतावणी करुन महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटले - Marathi News | A woman was robbed of jewelery worth two lakhs on the pretense of being police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलीस असल्याची बतावणी करुन महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटले

लातुरातील घटना : इथे फार माेठी चाेरी झालेली आहे. मी पाेलीस आहे, असे सांगून दागिने केले लंपास ...

चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू  - Marathi News | Chakur engineer's bike accident in Rajasthan, wife dies | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू 

Latur : उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

पुणे, लातूर जिल्ह्यातून बाईक चोरणारा गजाआड; २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Bike thief from Latur district, Pune; 2 lakh 70 thousand seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुणे, लातूर जिल्ह्यातून बाईक चोरणारा गजाआड; २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

चाकूर तालुक्यात राहणाऱ्या एका संशयित आरोपीने मोटारसायकल घरी लपवून ठेवल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. ...

जिल्ह्यात २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा, प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी - Marathi News | 21 thousand 498 students appeared in NEET exam in the Latur district, attendance through biometric method the first time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्ह्यात २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा, प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील ४२ केंद्रावर रविवारी पार पडली. ...