लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two-wheeler thieves jailed in police night patrolling; 3 lakh worth of goods seized including seven two-wheelers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम - Marathi News | Latur's two-and-a-half-year-old Ariba world record | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम

एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे. ...

सततच्या पावसाने दुबार पेरणीची वेळ आली, कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली - Marathi News | Due to continuous rains, the time for re-sowing came, the debt-ridden farmer ended his journey | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सततच्या पावसाने दुबार पेरणीची वेळ आली, कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली

दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे पेरणी करता आली नाही. ...

आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी - Marathi News | Now you don't have to spend a rough night; Instant medicine available at any time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी

या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे. ...

CBSE 10th Result 2022: लातूरची उर्वी यादव ५०० पैक्की ४९९ गुण मिळवून अव्वल - Marathi News | CBSE 10th Result 2022: Urvi Yadav of Latur tops with 499 marks | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CBSE 10th Result 2022: लातूरची उर्वी यादव ५०० पैक्की ४९९ गुण मिळवून अव्वल

लातूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची उर्वी भाऊराव यादव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान मिळविले आहे. ...

उदगीरात अवैध सावकारीप्रकरणी एकावर धाड; संशयास्पद दस्तऐवज जप्त ! - Marathi News | One raided in illegal moneylending case in Udgirat; Confiscated suspicious documents ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात अवैध सावकारीप्रकरणी एकावर धाड; संशयास्पद दस्तऐवज जप्त !

विजय शिवमूर्ती इदलगावे यांच्या विरोधात अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल केली होती. ...

दुकानावर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच; जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकास अटक - Marathi News | 15,000 bribe for not taking action against the shop; District Quality Control Inspector arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुकानावर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच; जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकास अटक

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या दुकानात सापळा रचून ही कारवाई केली. ...

नाकाबंदीत सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | criminal gang jailed in nakabandi at latur; 7 lakhs worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नाकाबंदीत सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बॅरेजेसच्या लोखंडी प्लेट्सची चोरी : औराद शहाजानी पोलिसांची कारवाई ...