लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

Accident: लातूर शहरात रेल्वेच्या धडकेत दाेघे जण ठार, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न - Marathi News | Accident: Two people were killed in a train accident in Latur city, one was identified, police are trying to find the other | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात रेल्वेच्या धडकेत दाेघे जण ठार, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न

Accident: मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...

बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आराेपीस दहा वर्षाची सक्तमजुरी - Marathi News | 10 years of forced labor in case of child sexual abuse | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आराेपीस दहा वर्षाची सक्तमजुरी

लातूर न्यायालयाचा निकाल : साक्षीदारांची साक्ष ठरली महत्वाची ...

लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली - Marathi News | The power of public participation! Zilla Parishad schools brightened up with 3 crore people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली

बाला उपक्रम : एकाच वर्षात तीन हजारांनी वाढली पटसंख्या  ...

परवान्यासाठी इरादापत्र घेऊन गेलेल्या २४० ऑटोरिक्षाचालकांची आरटीओकडे पाठ - Marathi News | 240 autorickshaw drivers not coming back to RTO who took letter of intent for license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परवान्यासाठी इरादापत्र घेऊन गेलेल्या २४० ऑटोरिक्षाचालकांची आरटीओकडे पाठ

दोन वर्षांपासून परिवहन विभागाकडून नोटीस पे नोटीस ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पावसाचा हाहा:कार; तुगाव-मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rainfall in Maharashtra-Karnataka border area; Traffic on the Tugaon-Mehkar route was halted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पावसाचा हाहा:कार; तुगाव-मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प

ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने भालकी तालुक्यातील तुगाव (हलसी) गावामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. ...

आईला छळतो म्हणून बापाचा खून करणारा मुलगा अटकेत; साथीदारासह पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | Son arrested for killing father for torturing mother; Sent to police custody with friend | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईला छळतो म्हणून बापाचा खून करणारा मुलगा अटकेत; साथीदारासह पोलीस कोठडीत रवानगी

मुलगा आणि पत्नीने आपली तक्रार नाही, असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, संशय आल्याने पाेलिसांनी मुलाला ताब्यात घेत खाक्या दाखविला. ...

पानविक्रेत्याने केली ५० हजार रूपयांची रक्कम परत - Marathi News | Paan shop owner returned 50 thousand rupees to government as he got corona relief fund twice | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानविक्रेत्याने केली ५० हजार रूपयांची रक्कम परत

दोन वेळा खात्यावर आले होते कोरोनाचे सानुग्रह अनुदान ...

लातुरात ईडी, केंद्र शासनाच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने - Marathi News | in Latur, Shiv Sena protests against Central Govt, ED | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात ईडी, केंद्र शासनाच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने

केंद्र सरकार ईडी व अन्य संस्थांना हाताशी धरून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना नोटीस पाठवून मालमत्तेचा हिशोब मागत आहे. ...