लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस - Marathi News | Cases filed against bogus doctors in Udgir taluka; The three doctors were warned | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस

७ आणि ८ ऑगस्टरोजी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले होते. ...

अनाथ मुलांना हाेणार पाेलीस दादाच्या कारभाराची ओळख..! - Marathi News | Orphan children will get to know about police depts work..! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनाथ मुलांना हाेणार पाेलीस दादाच्या कारभाराची ओळख..!

यंदाची राखी पाैर्णिमा साजरी करताना विधायक पद्धतीने साजरी करण्याचा मानस जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. ...

मुसळधार पावसाचा फटका; उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील तेलींग बुरुज ढासळला - Marathi News | Hit by heavy rains; The Teling Buruj in the historic fort of Udgir collapsed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुसळधार पावसाचा फटका; उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील तेलींग बुरुज ढासळला

२०१२ साली पुरातत्व विभागाने लाखो रुपये खर्च करून या बुरुजाची डागडुजी केली होती. ...

हर घर तिरंगा मोहिम : लातूर जिल्ह्यात प्रशासनाकडून २ लाख ८० हजार राष्ट्रध्वजाचे वितरण - Marathi News | Har Ghar Tiranga Campaign: Distribution of 2 lakh 80 thousand national flags by the administration in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हर घर तिरंगा मोहिम : लातूर जिल्ह्यात प्रशासनाकडून २ लाख ८० हजार राष्ट्रध्वजाचे वितरण

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे ...

रिक्तपदे तत्काळ MPSC मार्फत भरा; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी युवक ५५० किमीच्या पदयात्रेवर - Marathi News | fill vacant posts by MPSC ; the youth will walk for 550 km for meet CM Eknath Shinde | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रिक्तपदे तत्काळ MPSC मार्फत भरा; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी युवक ५५० किमीच्या पदयात्रेवर

शैक्षणिक पात्रता असतानाही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या द्याव्यात ...

मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी - Marathi News | The youth of Jalkot set out on foot to greet the Chief Minister | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी

Latur: स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर रखडलेले नियुक्ती आदेश देण्यात यावेत तसेच नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात, या मागणीसाठी येथील पदवीधर युवक रतिकांत दामोदर मुगावे हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत ...

लातूर पाणी टंचाईवर करणार मात; जलसाठा वाढीसाठी जिल्ह्यात ३८ अमृत सरोवरांची निर्मिती  - Marathi News | Latur will overcome water scarcity; Creation of 38 Amrit lakes in the district for water storage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पाणी टंचाईवर करणार मात; जलसाठा वाढीसाठी जिल्ह्यात ३८ अमृत सरोवरांची निर्मिती 

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

मुख्याध्यापक,केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत; प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे - Marathi News | Vacant posts of Headmasters, Heads of Centers should be filled by promotion; In Latur Dharna by Primary Teachers Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्याध्यापक,केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत; प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. ...