लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

बहिणीला म्हणाला, मेडिकलमध्ये जाऊन येतो अन्...; लातुरात रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth committed suicide in Latur by jumping from railway bridge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बहिणीला म्हणाला, मेडिकलमध्ये जाऊन येतो अन्...; लातुरात रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडला तो परतलाच नाही... ...

दुखापतीवर मात करीत शैलेशने साधला डाव नॅशनल गेम्ससाठी निवड : महाराष्ट्राच्या निवड चाचणीत विजेतेपद - Marathi News | Shailesh overcame injury to qualify for National Games: Winner of Maharashtra Selection Trials | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुखापतीवर मात करीत शैलेशने साधला डाव नॅशनल गेम्ससाठी निवड : महाराष्ट्राच्या निवड चाचणीत विजेतेपद

पुणे येथे नुकत्याच ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड चाचण्या झाल्या, यात लातूरच्या शैलेश शेळकेने ९७ किलो वजनी गटात विजेतेपद पटकाविले. ...

तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बाईक चोरांच्या टोळीतील दोघे पकडले; १३ गाड्या जप्त - Marathi News | Two of the gang of bike thieves who were operating in three districts were caught | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बाईक चोरांच्या टोळीतील दोघे पकडले; १३ गाड्या जप्त

तीन जिल्ह्यातून चोरी केलेल्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत ...

Accident: कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Accident: Car-bus collided near the end; Father and son of Udgir died on the spot, three injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Accident: उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरात वास्तव्याला असलेल्या पिता-पुत्राचा बीदर येथून उदगीरकडे येताना कर्नाटक बस आणि कारचा समाेरासमाेर अपघात झाला. या अपघातात कारमधील पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...

लातूर जिल्ह्यात आठ गावांनी एसटीच पाहिली नाही! तीन किमी पायपीट करून यावे लागते बसथांब्यावर - Marathi News | Eight villages in Latur district have not seen ST! You have to walk three kilometers to reach the bus stand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आठ गावांनी एसटीच पाहिली नाही! पायपीट करून यावे लागते बसथांब्यावर

Latur News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी अनेक गावांमध्ये दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे विकास साधता आलेला नाही. जिल्ह्यातील आठ गावांमध्ये अद्याप एसटीच पोहोचली नाही. ...

हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला - Marathi News | The Neelkantheshwar Yatra begins with the chanting of Har Har Mahadev in Killari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

किल्लारीत भाविकांची गर्दी : मंदिरापासून ईश्वर डोहापर्यंत निघाली पालखी ...

अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी! - Marathi News | Unique Rakshabandhan: Sister tied rakhi to driver brother on duty by stopping Lalpari! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी!

Raksha Bandhan: बहिणीने  कर्तव्यावर असलेल्या आपल्या भावाला चक्क रस्त्यावरच राखी बांधून औक्षण केले. या आगळ्या-वेगळया प्रसंगाने कोल्हापूर-नांदेड बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या. ...

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Smuggling of Goa-made Liquor; A cine-style car chase, one arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकाच्या मुसक्या आवळल्या

औसा तालुक्यातील एरंडी ते सारोळा या मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोवा राज्यात निर्मिती झालेल्या दारुची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. ...