लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा - Marathi News | Tractor transporting illegal sand seized; A crime against two | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा

मांजरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन देवणी (खु.) येथे एका ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

मोबाइलवर मागणी करा, बॉटल हातात मिळवा; गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरामध्ये तस्करी - Marathi News | Smuggling of Goa-made liquor into Latur town; Order on mobile, get the bottle in hand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाइलवर मागणी करा, बॉटल हातात मिळवा; गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरामध्ये तस्करी

पोलिसांच्या कार्यावाईत दुचाकीसह एकास अटक तर दुसरा निसटला ...

लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त - Marathi News | Adoption of 'Vengurla Pattern' in Latur District; City Councils, Nagar Panchayats will be garbage free | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त

२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे. ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातुरात तगडा बंदोबस्त; तीन पोलीस उपअधीक्षक करणार सुपर्व्हिजन - Marathi News | Tight security in Latur in view of Ganeshotsav; Three Deputy Superintendents of Police will supervise | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातुरात तगडा बंदोबस्त; तीन पोलीस उपअधीक्षक करणार सुपर्व्हिजन

जिल्ह्यातील बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आता या नव्या दमाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. ...

एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी - Marathi News | Officials came to know the difficulties by staying at farmers' houses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. ...

तरुणाईला झाले तरी काय? दहशत निर्माण करण्यासाठी कोयता घेऊन फिरणारा तरुण अटकेत - Marathi News | What happens to youth? A young man who was carrying a koyta to create terror was arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तरुणाईला झाले तरी काय? दहशत निर्माण करण्यासाठी कोयता घेऊन फिरणारा तरुण अटकेत

दोन दिवसातील ही दुसरी घटना... दहशत निर्माण करण्याचा होता इरादा  ...

लातुरात पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे टेंबा लावून आंदोलन - Marathi News | Protest by MNS to install street lights in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे टेंबा लावून आंदोलन

या उड्डाणपुलाच्या खाली भुयारी मार्ग असून, त्यातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. ...

MBBS च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या, लातुरातील घटना - Marathi News | MBBS student commits suicide incident in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :MBBS च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या, लातुरातील घटना

शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या ...