लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

दिवाळीपूर्वी पगाराचा आदेश हवेत; लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्याप नाही - Marathi News | Salary of primary teachers of Latur Zilla Parishad is not yet done | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिवाळीपूर्वी पगाराचा आदेश हवेत; लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्याप नाही

ऐन दिवाळीत उसनवारीकरून सण साजरा करण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे ...

पदाचा गैरवापर करणे आले अंगलट, कोपरा येथील सरपंच, उपसरपंच ठरले अपात्र ! - Marathi News | Misuse of power pays, Kopra Sarpanch, Sub-Sarpanch dismissed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पदाचा गैरवापर करणे आले अंगलट, कोपरा येथील सरपंच, उपसरपंच ठरले अपात्र !

अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचा आदेश ...

पुरात अडकलेल्या दोघा युवकांची २० तासांनी सुखरुप सुटका - Marathi News | Two youths trapped in the flood were rescued after 20 hours | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुरात अडकलेल्या दोघा युवकांची २० तासांनी सुखरुप सुटका

गावाकडे जाताना तेरणा- मांजराच्या संगमावर अडकले तरुण होते. ...

मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले - Marathi News | two youths got caught in the flood at manjara terna confluence | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले

दाेन तरुण महाराष्ट्राकडुन कर्नाटकात जाताना अडकले असून त्यांना चाैहुबाजूने पाण्याने घेरले आहे. ...

दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू - Marathi News | Power went out while harvesting soybeans Two laborers died | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू

कमलनगर तालुक्यातील मुधोळ (बी) येथील शिवारात सोयाबीन काढणी करणाऱ्या मजुरावर वीज कोसळून दोघे ठार झाले असून, एक गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. ...

तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई; ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  Special police team has arrested four people in the robbery of the bungalow | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई

बंगल्यावर टाकलेल्या दरोड्यातील चार जणांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे.  ...

Latur: अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Latur: Death of farmer who went to collect subsidy amount | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

Farmer Death: निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बँकेच्या शाखेत अनुदानाची रक्कम उचलण्यास आलेल्या एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. ...

सुंदर गाव योजनेचे विजेते जाहीर, लातूर जिल्ह्यातील १० गावांना १४० लाखांची दिवाळी भेट - Marathi News | Winners of Sundar Gaon Yojana announced, Diwali gift of 140 lakhs to 10 villages of Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुंदर गाव योजनेचे विजेते जाहीर, लातूर जिल्ह्यातील १० गावांना १४० लाखांची दिवाळी भेट

आर.आर. पाटील सुंदर गाव योजनेचे मिळणार बक्षीस ...