लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

'विष्णूभक्त श्वेतपद्मी सती गेली !' ताडमुगळीत आढळला ६०० वर्षांपूर्वीचा दुर्मिळ शिलालेख - Marathi News | 'Vishnu devotee Shwetapadmi sati!' A rare inscription dating back 600 years was found in Tadmugli of Latur dist | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'विष्णूभक्त श्वेतपद्मी सती गेली !' ताडमुगळीत आढळला ६०० वर्षांपूर्वीचा दुर्मिळ शिलालेख

इ.स. १४१७ मधील सती शिळा शिल्पामधून नवीन माहिती उघड ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास  - Marathi News | Tired of being in debt, the young farmer decided to hang himself in the field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास 

शेतीत होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत होता ...

चोरीचे सत्र थांबता थांबेना; किनगावात दुकान फाेडून दीड लाखाची चोरी - Marathi News | The stealing session never stops; Theft of one and a half lakhs by tearing up a shop in Kingaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरीचे सत्र थांबता थांबेना; किनगावात दुकान फाेडून दीड लाखाची चोरी

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आहे. ...

Crime News: लातुरात एकाच रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडली, २६ तोळे दागिण्यांसह ८ लाखांचा ऐवज पळविला - Marathi News | Crime News: Thieves broke into two houses in Latur in one night, stole 8 lakhs worth of jewelery along with 26 tolas. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात एकाच रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडली, २६ तोळे दागिण्यांसह ८ लाखांचा ऐवज पळविला

Crime News: लातूर शहरातील सैनिक कॉलनी येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

Crime News: पानगावात २१ लाखांच्या गुटख्याचा कंटेनर पकडला, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Crime News: Gutkha worth 21 lakhs container seized in Pangaon, worth 40 lakhs seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पानगावात २१ लाखांच्या गुटख्याचा कंटेनर पकडला, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: महाराष्ट्रात बंदी घातलेला गुटखा चाेरट्या मार्गाने रेणापूरकडून पानगावच्या दिशेने सुसाट निघालेल्या कंटनेरला पोलिसांनी पानगाव हद्दीत मोठ्या शिताफीने पकडले. ...

Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त - Marathi News | Crime News: Gambling raids; A case has been registered against 22 people, three and a half lakhs have been seized along with gambling materials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त

Crime News: लातूर तालुक्यातील पानगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडसमोरील व्हरांड्यात तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. तिथे पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. ...

माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News |  Former Minister of State Kishanrao Deshmukh has passed away  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन झाले आहे.  ...

'करोडो लुटून रुपया वाट्याला नाही'; दारूड्यांच्या वादातून झाला ३ कोटींच्या दरोड्याचा उलगडा - Marathi News | 'Crores looted but not a single rupees shared'; A robbery of 3 crores in Latur was revealed due to a dispute between drunkards | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'करोडो लुटून रुपया वाट्याला नाही'; दारूड्यांच्या वादातून झाला ३ कोटींच्या दरोड्याचा उलगडा

दरोड्यात एकत्र आल्या दोन टोळ्या; टाेळ्यांमध्ये लातूर, पुणे, जालन्यातील गुन्हेगारांचा सहभाग ...