लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ७७.३२ टक्के भरले आहे. पाणीपातळी ६४१.३९ मीटर झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा १८३.९६४ दलघमी झाला आहे. यातील जिवंत पाणीसाठा १३६.८३४ दलघमी आहे. ...
शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघाला असून, शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या कोल्हापूर येथील खासगी कंपनीची १ कोटी १ लाख १४ रुपयांची निविदा मंजूर झाली असल्याची ...