लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

एका वानरामुळे अख्ख गाव बेजार; पकडण्यास गेले तर त्याच्या मदतीला आणखी ३० वानरे दाखल - Marathi News | The village gathered to catch a monkey; Seeing this, 30 monkeys came to the village to help that monkey | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एका वानरामुळे अख्ख गाव बेजार; पकडण्यास गेले तर त्याच्या मदतीला आणखी ३० वानरे दाखल

वनविभागाला दुसऱ्या दिवशीही वानराची हुलकावणी; आज औरंगाबादची रेस्कु टीम दाखल  ...

वानराचा हल्ला, ५० जखमी! वनविभागाचा गावाला घेराव; घराबाहेर पडू नका, ग्रामपंचायतीची दवंडी  - Marathi News | Monkey attack, 50 injured! Forest Department surrounds the village; Don't step out of the house, Gram Panchayat announcement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वानराचा हल्ला, ५० जखमी! वनविभागाचा गावाला घेराव; घराबाहेर पडू नका, ग्रामपंचायतीची दवंडी 

सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वानर वनविभागाच्या हाती लागले नव्हते. ...

एका वानराच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी; बंदोबस्तासाठी वन विभागाचा अख्ख्या गावाला घेराव! - Marathi News | 50 villagers injured in monkey attack; The forest department surrounded the entire village for settlement! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक वानर अन् अख्ख गाव बेजार; हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी, बंदोबस्तासाठी वनविभागाचा घेराव

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वानराला पकडण्यासाठी धावपळ ...

भातांगळीनजीक अपघातानंतर डिझेल टँकर पेटला; लातूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Diesel tanker catches fire after accident near Bhatangali; Incidents in Latur district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भातांगळीनजीक अपघातानंतर डिझेल टँकर पेटला; लातूर जिल्ह्यातील घटना

तीन जखमी : ऊसाचा ट्रॅक्टर, टँकर, बसचा अपघात  ...

येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका - Marathi News | Karnataka's bus take over on ST's Lalpari; Millions of income lost every day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका

एसटीच्या तुलनेत कर्नाटक बसेसच्या फेऱ्या अधिक ...

वाहनधारकांनो दंड भरलात का? अन्यथा...खटले होणार दाखल..! - Marathi News | Did the motorists pay the fine? Otherwise...lawsuits will be filed..! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनधारकांनो दंड भरलात का? अन्यथा...खटले होणार दाखल..!

लातूर जिल्ह्यात वाहनधारकांकडे थकला दहा काेटींचा दंड  ...

चोरीचा वेगळा पॅटर्न; बांधकामांवरील साहित्य पळवणारी 'डोकेबाज' टोळी जाळ्यात - Marathi News | A different pattern of theft; gang caught stealing construction materials by police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरीचा वेगळा पॅटर्न; बांधकामांवरील साहित्य पळवणारी 'डोकेबाज' टोळी जाळ्यात

या टोळीतील सहा जणांना अटक, चार वाहनांसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

वेअरहाउसमधील अडीच काेटींच्या शेतमालाची परस्पर विल्हेवाट; सहा व्यापाऱ्यांविराेधात गुन्हा - Marathi News | Mutual disposal of two and a half crores worth of agricultural produce in warehouses; Crime against six traders | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वेअरहाउसमधील अडीच काेटींच्या शेतमालाची परस्पर विल्हेवाट; सहा व्यापाऱ्यांविराेधात गुन्हा

लातुरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या काेल्ड स्टाेरेज गाेदाममध्ये एका व्यापाऱ्याने १ हजार बॅग उडीद आणि १ हजार ७०५ साेयाबीनचे कट्टे ठेवले हाेते. ...