लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

ओढ्याच्या पाण्यात अर्धवट जळालेले प्रेत वाहून गेले, लातूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Partially burnt body washed away in stream water, incident in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओढ्याच्या पाण्यात अर्धवट जळालेले प्रेत वाहून गेले, लातूर जिल्ह्यातील घटना

Latur News: लातूर जिल्ह्यातील भडी गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी रात्री घडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रेत वाहून गेले आणि नंतर गावातील युवकांनी एकत्र येत प्रेतावर पुन्हा अंत्यसंस्कार केले. ...

पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Three people on a bike were hit by a truck while going to a function at a guest's house; one died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळची घटना ...

चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार - Marathi News | Raid on sandalwood smugglers' hideout in Aush; Three arrested but main accused 'Pushpa' absconding | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार

लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातून अवैधरित्या चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्य सुत्रधार औशातून सर्व यंत्रणा कार्यान्वित करतो. ...

लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल! - Marathi News | Fake letter with digital signature of Latur District Magistrate goes viral in Kolhapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल!

भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याचा बनाव; बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न ...

दुभाजकाला धडकून कार २०० फुट खड्ड्यात; कारचा चक्काचूर पण सीटबेल्टने तिघेही बचावले! - Marathi News | Car crashes into divider, plunges into 200-foot pit; Car is completely destroyed but all three saved by seatbelts! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुभाजकाला धडकून कार २०० फुट खड्ड्यात; कारचा चक्काचूर पण सीटबेल्टने तिघेही बचावले!

दुभाजकाला धडकून कार चौपदरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोनशे फुटांवर खड्ड्यात ...

पंढरपूरच्या दुचाकी चालकास भरधाव कंटेनरने भातांगळी परिसरात उडविले! - Marathi News | Speeding container hit a two wheeler rider from Pandharpur on the Nagpur Ratnagiri National Highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंढरपूरच्या दुचाकी चालकास भरधाव कंटेनरने भातांगळी परिसरात उडविले!

नांदेड-लातूर महामार्गावर रात्री ८.४५ वाजताचा अपघात ...

शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात - Marathi News | Grandmother and grandson die in an accident while going to Shikhar Shingnapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात

बाेअरला पाणी लागल्याने अभिषेकासाठी निघाले हाेते गीर कुटुंब ...

लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी - Marathi News | Latur Travels bus on its way to Udgir met with an accident in the early hours of the morning bus cleaner killed 34 injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी

एकूण जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर ...