लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

गहिनीनाथ गडावरून परताना दुचाकीसमोर श्वान आले; अपघातात वृद्ध भाविकाचा मृत्यू  - Marathi News | While returning from Gahininath fort, dogs came in front of the bike; An elderly devotee died in an accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :गहिनीनाथ गडावरून परताना दुचाकीसमोर श्वान आले; अपघातात वृद्ध भाविकाचा मृत्यू 

बीड-नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथील घटना, अन्य एक गंभीर ...

वाहतूक शाखेचा विधायक उपक्रम; १००० ॲटोचालकांना गणवेश भेट! - Marathi News | Constructive initiative of the Transport Department; Uniform gift to 1000 auto drivers! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहतूक शाखेचा विधायक उपक्रम; १००० ॲटोचालकांना गणवेश भेट!

कार्यक्रमाला डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी, पाेलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती. ...

लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले; गौण खनिजमधून सर्वाधिक १०३ टक्के वसूली - Marathi News | Latur District Exceeds Revenue Target; Highest revenue recovery of 103 percent from minor mineral | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले; गौण खनिजमधून सर्वाधिक १०३ टक्के वसूली

राज्य सरकारकडून मागील आर्थिक वर्षांतील वसूली लक्षात घेऊन जिल्ह्याला ५९ कोटी १७ लाख करवसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ...

लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार - Marathi News | Prime Minister's Outstanding Public Administration Award to Latur District | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार

आराेग्य क्षेत्रातील कामगिरी : २१ एप्रिल रोजी दिल्लीत होणार वितरण ...

निलंगा तालुक्यात वीज पडून महिला जागीच ठार  - Marathi News | The woman died on the spot due to lightning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यात वीज पडून महिला जागीच ठार 

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह निटूर, येरोळ परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. ...

चालकाने सहा लाखांच्या साड्यांसह ऑटाे पेटविला; कारण अस्पष्ट, लातुरातील घटना  - Marathi News | Driver sets fire to autoriksha with sarees worth six lakhs; Cause unclear, incident in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चालकाने सहा लाखांच्या साड्यांसह ऑटाे पेटविला; कारण अस्पष्ट, लातुरातील घटना 

ऑटाेचालकाने कशासाठी? काेणत्या कारणासाठी ऑटाे पेटवून दिला, याचा तपास लातूर ग्रामीण पाेलिस करत आहेत ...

एकाच रात्रीत सात शेतातील विद्युत मोटारी पळविल्या, शेतकऱ्यांत भीती - Marathi News | In a single night, seven electric motors in the farm fields stolen, fear among farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एकाच रात्रीत सात शेतातील विद्युत मोटारी पळविल्या, शेतकऱ्यांत भीती

शेतातील पाणबुडी मोटारी व केबल चोरीस गेल्याने शेतकरी चिंतेत ...

डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून; किनगाव- मोहगाव रस्त्यावरील घटना - Marathi News | A brutal murder of a young man with a stone on his head | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून; किनगाव- मोहगाव रस्त्यावरील घटना

खुनामागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. ...