लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती; रविराजाच्या रौद्ररुपामुळे टंचाईची दाहकता वाढली - Marathi News | Wandering for water in Latur district; sun's ruddy appearance increased the inflammation of scarcity | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती; रविराजाच्या रौद्ररुपामुळे टंचाईची दाहकता वाढली

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे ...

लातुरच्या गंजगोलाई भागातील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment in Ganjgolai area of Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरच्या गंजगोलाई भागातील अतिक्रमणावर हातोडा

सर्व अतिक्रमणे काढून त्याबाबतचा अहवाल लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला न्यायालयाला सादर करायचा आहे. ...

पंढरपूर आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी; लातूर विभागाच्या १०२ बसेस सज्ज - Marathi News | Lalpari bus will run for the service of pilgrims in Pandharpur Ashadhi Yatra; 102 buses of Latur division ready | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंढरपूर आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी; लातूर विभागाच्या १०२ बसेस सज्ज

लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. ...

लातूर जिल्ह्यात सहा लाख ४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी; शेतकऱ्यांचे सोयाबीन, तुरीला प्राधान्य - Marathi News | Sowing of kharip on six lakh 41 hectares in Latur district; Farmers prefer soybeans, turi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात सहा लाख ४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी; शेतकऱ्यांचे सोयाबीन, तुरीला प्राधान्य

सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा तर ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होण्याची शक्यता ...

भरधाव टेम्पाेने मोपेडवरील आई- मुलास चिरडले - Marathi News | A mother-son on a moped was crushed by a speeding tempo | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव टेम्पाेने मोपेडवरील आई- मुलास चिरडले

लातूर-जहिराबाद महामार्गावर बाभळगावची घटना ...

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | Protest of villagers in front of Ghansargaon barrage demanding release of water for farming | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार ...

चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना - Marathi News | Children's dreams come true! 30 students of ZP School, Latur left for ISRO trip | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना

विविध केंद्रांना भेट देणार : प्रत्येक तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश ...

औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह - Marathi News | In Ausa taluka child welfare committee, police stopped child marriage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह

लामजना पाटी येथे लातुर-गुलबर्गा रोडवरील एका मंगल कार्यालयात बालविवाह आजोजित करण्यात आला होता ...