लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी - Marathi News | skin of the mouth is removed and an artificial bladder tube is inserted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया. ...

कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले; विवाह समारंभासाठी जाताना अपघात - Marathi News | two were crushed by the shock while overtaking the container in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले

विवाह समारंभासाठी मोटारसायकलवरुन तिघे निघाले असता अपघात झाला. ...

पाेलिसांनी दाखवला हिसका; चार महिन्यात लातूर जिल्ह्यात ४ कट्टे, १०० तलवारी जप्त! - Marathi News | The police action; 4 gavathi katta, 100 swords seized in Latur district in four months! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाेलिसांनी दाखवला हिसका; चार महिन्यात लातूर जिल्ह्यात ४ कट्टे, १०० तलवारी जप्त!

चार महिन्यांत गळाला लागले अनेक सराईत गुन्हेगार... ...

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर - Marathi News | Go to jail if offensive posts go viral! Latur police keep a watchful eye on social media | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश जण १९ ते ३० वयोगटांतील तरुण आहेत. ...

अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू - Marathi News | Heavy rains in five revenue circles in Latur district; Three people died due to lightning in three days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू

मेघ गर्जनेसह २६ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. ...

Video: लातूरात अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली; परीक्षार्थी अडकले - Marathi News | Untimely havoc! Jamkhandi bridge on Latur-Zaheerabad highway under water; Traffic stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: लातूरात अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली; परीक्षार्थी अडकले

वाहतूक ठप्प झाल्याने पुलाच्या पलीकडील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. ...

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा - Marathi News | Latur city's water supply has been disrupted for fifteen days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा

चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम ...

शेतात शेळ्या चारणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वीज कोसळून मृत्यू  - Marathi News | An 11-year-old girl who was tending goats in the field died due to lightning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतात शेळ्या चारणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वीज कोसळून मृत्यू 

निलंगा तालुक्यात तीन बैल, एका म्हैस देखील वीज कोसळल्याने दगावली ...