लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रावर २६ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा - Marathi News | In Latur district 26 thousand students will give NEET exam at 56 centers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रावर २६ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा

ग्रामीण भागात तीन तर शहरात ५३ केंद्राची निर्मिती ...

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका - Marathi News | 1500 hectares of crops in Latur district; Orchards are the most affected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. ...

वरातीत नवरदेवासमोर नाचू दिले नाही; नातेवाईकास दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण - Marathi News | Not allowed to dance in front of the groom; Relatives were severely beaten with stones and kicks | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वरातीत नवरदेवासमोर नाचू दिले नाही; नातेवाईकास दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

चला...पुढे चला...लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे, असे म्हणून नाचणाऱ्या तरुणांना राेखले. ...

न्यायालयाच्या आदेशानुसार लातुरात अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ - Marathi News | As per the order of the court, the removal of encroachment started at Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :न्यायालयाच्या आदेशानुसार लातुरात अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन ...

रेणापूर तालुक्यात हातभट्टी अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखांचे रसायन नष्ट - Marathi News | Raid on Hatbhatti base in Renapur taluka; Chemicals worth fifty two lakhs were destroyed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर तालुक्यात हातभट्टी अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखांचे रसायन नष्ट

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ...

खंडित वीजपुरवठ्याने लातूरात पाणी पुरवठा ठप्प; ४ दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक कोलमडले! - Marathi News | Water shortage in Latur due to interrupted power supply; The water supply schedule collapsed after 4 days! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खंडित वीजपुरवठ्याने लातूरात पाणी पुरवठा ठप्प; ४ दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक कोलमडले!

धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. ...

कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा! - Marathi News | Some are unseasonal and some are severely affected by scarcity; Water supply to seven villages in Latur through acquisition! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा!

गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त ! - Marathi News | Four and a half thousand farms in Latur district became free from encroachment! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त !

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. ...