लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान! औशातील घटना - Marathi News | Lottery shop fire, loss of five lakhs Incident in Ausha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान! औशातील घटना

या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली. ...

शिक्षकाकडून कत्तीने गळा चिरून पत्नीची हत्या; उकळते तेल टाकले - Marathi News | wife killed by teacher by slitting throat with knife; incident in ahmadpur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकाकडून कत्तीने गळा चिरून पत्नीची हत्या; उकळते तेल टाकले

अहमदपूर येथील घटना : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने काढला पत्नीचा काटा ...

घराचे कुलूप तोडून सात तोळे सोने, ६० हजार पळविले - Marathi News | 7 tola gold, 60,000 was stolen by breaking the lock of the house, an incident at Riyaz Colony in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घराचे कुलूप तोडून सात तोळे सोने, ६० हजार पळविले

लातूर शहरातील रियाज कॉलनी येथील घटना. ...

लातूरमध्ये रुग्णवाहिका चालकांच्या कुटुंबाची उपासमार, १४ महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा - Marathi News | Ambulance drivers' families starve in Latur, waiting for salary for 14 months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये रुग्णवाहिका चालकांच्या कुटुंबाची उपासमार, १४ महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असलेल्या रुग्णवाहिका चालकांचे जवळपास १६ महिन्यांचे वेतन खासगी कंपनीकडे रखडले आहे. परिणामी, कुटुंबाची उपासमार सुरू आहे. ...

लातूरच्या शिरूर अनंतपाळ राज्य मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment on Latur's Shirur Anantapal State Road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या शिरूर अनंतपाळ राज्य मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा

शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीनंतर आरीमोड ते उदगीररोड या पाच किमी अंतरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली होती. ...

झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार एका सराईताला जेलची हवा! - Marathi News | Goon arrested in under the Zopadpatti Dada Act in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार एका सराईताला जेलची हवा!

पाेलिसांची कारवाई, जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मंजूर ...

जि.प. शाळांतील गुरुजींसाठी ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’ - Marathi News | latur zilla parishad teacher motivation exam for teachers in schools | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जि.प. शाळांतील गुरुजींसाठी ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’

विभागीय आयुक्तांची संकल्पना : पहिली ते दहावीच्या शिक्षकांचा समावेश. ...

गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | Due to the gas explosion, household items in the house got burnt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक

देवणी येथील घटना; वेळेवर बचाव कार्य झाल्याने हानी टळली ...