लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप - Marathi News | Help for suicidal farmers families; Distribution of free soybean seeds on behalf of latur ZP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे ...

अवैध दारूवर छापा टाकताना पोलिस अधिकाऱ्यास मारहाण - Marathi News | Two arrested for assaulting a police officer while raiding illegal liquor: Crime in Bhada police station | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध दारूवर छापा टाकताना पोलिस अधिकाऱ्यास मारहाण

दोघांना अटक : भादा पोलिस ठाण्यात गुन्हा ...

सामाजिक शांततेस धोका पोहचविणारा सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Deportation of accused who threatened social peace from Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सामाजिक शांततेस धोका पोहचविणारा सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार

विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई ...

घरातच कुंटनखाणा चालविणारी आंटी लातूर पोलिसांच्या जाळ्यात ! - Marathi News | in latur Aunty arrested who runs sex racket at home | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरातच कुंटनखाणा चालविणारी आंटी लातूर पोलिसांच्या जाळ्यात !

डमी ग्राहक पाठवून छापा; दोघा पीडितांची सुटका ...

माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडले अन् चाेरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले ! - Marathi News | Out of the house for a morning walk and the teacher's pendle was stolen away by the boy! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडले अन् चाेरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले !

राजकुमार जाेंधळे / लातूर : माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडलेल्या प्राध्यापिकेच्या गळ्यातील साेनसाखळी चाेरट्यांनी हिसकावत पळ काढल्याची घटना लातूर शहरानजीक ... ...

थांबलेल्या लालपरीवर भरधाव कार धडकली, कारचा चेंदामेंदा - Marathi News | A speeding car hit a bus, One killed on the spot and six seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थांबलेल्या लालपरीवर भरधाव कार धडकली, कारचा चेंदामेंदा

एक जागीच ठार तर सहा गंभीर. ...

सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला - Marathi News | Artificial insemination in livestock decreased due to Suryanarayana's raudra form; The risk of abortion in animals also increased | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला

पशुधनात गर्भधारणा राहण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी सर्वात चांगला असतो. ...

मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया - Marathi News | Son of laboring mother achieves goal by working in gym; Akash Gound's golden alchemy in Khelo India | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया

जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूपेक्षा अधिक भार उचलत त्याने ही किमया केली आहे. ...