लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

'आताच्या आता माझे पैसे दे...'; पैश्याच्या वादातून एकाचा खून, दोघांना अटक - Marathi News | 'Give me my money now...'; One killed due to money dispute, two arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आताच्या आता माझे पैसे दे...'; पैश्याच्या वादातून एकाचा खून, दोघांना अटक

लोखंडी रॉडने पाच जणांना जोरदार मारहाण, गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला. ...

लातुरात विश्वविक्रमाची 'सृष्टी' अवतरली; सलग १२७ तासांच्या नृत्याची गिनीज बुकमध्ये नोंद - Marathi News | In Latur, the world record made by Srishti Jagtap; Recorded in the Guinness Book of Records for 127 hours of continuous dancing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात विश्वविक्रमाची 'सृष्टी' अवतरली; सलग १२७ तासांच्या नृत्याची गिनीज बुकमध्ये नोंद

चार दिवस चेहऱ्यावर कसलाही थकवा न येता सृष्टी नृत्य करीत होती. पाचवा दिवस आणि रात्र तिच्यासाठी आव्हानात्मक होती. परंतू, शेवटच्या टप्प्यात देशभक्तीपर गीतांवर ती सक्षमपणे टिकून राहिली. ...

जागतिक सायकल दिन: हौसेसाठी नव्हे, व्यायाम, करिअरसाठी पळवा सायकल ! - Marathi News | World Bicycle Day: Cycle for exercise, career not for fun! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जागतिक सायकल दिन: हौसेसाठी नव्हे, व्यायाम, करिअरसाठी पळवा सायकल !

सायकलिंगमुळे शरीररचना उत्तम राहते. रक्तदाब व इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ...

दहावीमध्ये जुळ्या भावंडांना जुळे गुण! शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी ठरले गुणवंत... - Marathi News | Twin siblings get twin marks in class 10th! Students from farmer families became meritorious... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीमध्ये जुळ्या भावंडांना जुळे गुण! शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी ठरले गुणवंत...

दोघा भावंडांना ९७ टक्के गुण मिळाले आहेत. ...

क्राइम ब्रँचच्या ताेतया पाेलिस अधिकाऱ्याने वृद्धाला लुबाडले, गुन्हा दाखल - Marathi News | Fake police officer of the crime branch robbed an old man, a case has been registered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :क्राइम ब्रँचच्या ताेतया पाेलिस अधिकाऱ्याने वृद्धाला लुबाडले, गुन्हा दाखल

लातूर-मुरूड मार्गावरील घटना ...

लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखाला गंडा; भामटा जाळ्यात - Marathi News | Extorting three lakhs by pretending to be a clerk's job; one arrested by latur crime branch | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखाला गंडा; भामटा जाळ्यात

पाेलिसांची कारवाई : लातुरात एकाला उचलले... ...

पॅसेंजर उतरताना ऑटारिक्षाला भरधाव कारने उडविले; चार प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | The autorickshaw was blown over by a speeding car while the passenger was getting off; Four passengers were seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पॅसेंजर उतरताना ऑटारिक्षाला भरधाव कारने उडविले; चार प्रवासी गंभीर जखमी

लातूर-नांदेड महामार्गावर अपघात; या अपघातात ऑटोरिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत ...

SSC Result: लातूर पॅटर्नचा दबदबा; राज्यात १०० टक्क्यांचे १५१ विद्यार्थी, पैकी १०८ लातूर विभागाचे - Marathi News | SSC Result: Latur pattern dominates again; 151 students of 100 per cent in the state, out of which 108 are from Latur division | Latest latur News at Lokmat.com

लातुर :SSC Result: लातूर पॅटर्नचा दबदबा; राज्यात १०० टक्क्यांचे १५१ विद्यार्थी, पैकी १०८ लातूर विभागाचे

विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल ९४.८८ टक्के लागला असून, यंदाही लातूर जिल्हा अव्वल स्थानावर राहीला आहे. ...