लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

अंगुलीमुद्रा शाखेकडून आधुनिक ‘एएमबीआयएस’ प्रणालीचा वापर; वर्षात १२ गुन्ह्यांचा उलगडा - Marathi News | Use of modern 'AMBIS' system by finger print Branch; 12 crimes were solved during the year | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अंगुलीमुद्रा शाखेकडून आधुनिक ‘एएमबीआयएस’ प्रणालीचा वापर; वर्षात १२ गुन्ह्यांचा उलगडा

लातूर पाेलिसांची कामगिरी, अंगुलीमुद्रा शाखेकडून तपासाला गती... ...

शेडमध्ये पशुधन, तर रस्त्यावर भरला भाजीपाला बाजार; शेडला हार घालत शेतकऱ्यांची गांधीगिरी - Marathi News | Livestock in sheds, while vegetable markets fill the streets; Gandhigiri of the farmers wearing the shed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेडमध्ये पशुधन, तर रस्त्यावर भरला भाजीपाला बाजार; शेडला हार घालत शेतकऱ्यांची गांधीगिरी

एमआयएमसह व्यापारी, शेतकऱ्यांनी शेडला हार बांधून गांधीगिरी आंदोलन केले. ...

कंत्राटी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे; राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन - Marathi News | be included as contractual employees; Dharna movement by group promoters of National Health Mission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कंत्राटी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे; राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन

जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांत समावेश करावा आणि ५ ऑक्टोबर २०२० पासून लागू करण्यात आलेली नवीन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांनाही लागू करावी. ...

बळीराजाचीच घरगुती बियाणे बँक; खरिपाच्या खर्चात बचत ! - Marathi News | Baliraja's own homegrown seed bank; Savings in expenses of Kharip! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बळीराजाचीच घरगुती बियाणे बँक; खरिपाच्या खर्चात बचत !

बीज प्रक्रियेवर भर : ६ लाख हेक्टरवर पेरा अपेक्षित ...

कचरा समस्येवरून भाजपा युवा मोर्चाची लातूर महापालिकेसमोर निदर्शने - Marathi News | Protests of BJP Yuva Morcha in front of Latur Municipal Corporation over garbage disposal issue | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कचरा समस्येवरून भाजपा युवा मोर्चाची लातूर महापालिकेसमोर निदर्शने

दोन दिवसांत कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास जनाक्रोश मोर्चा ...

राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या टाेळीला पकडले! - Marathi News | Caught the gang of thieves who are wanted in the state! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या टाेळीला पकडले!

तिघा सराईतांना अटक, दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त ...

आईला सतत होणारी मारझोड पहावली नाही, वडिलाचा मुलानेच चाकूने भोसकून केला खून - Marathi News | the father was stabbed to death by the son due to he beats mother | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईला सतत होणारी मारझोड पहावली नाही, वडिलाचा मुलानेच चाकूने भोसकून केला खून

जन्मदात्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी मुलगा हा घटनास्थळावरून पसार झाला होता. ...

वाहतुकीवर ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’आता करणार नागरिकांचे प्रबोधन! - Marathi News | 'Traffic Ambassador' will now educate citizens on traffic! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहतुकीवर ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’आता करणार नागरिकांचे प्रबोधन!

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता काय कारवाई होईल, त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. ...