लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यावरून वाद; आक्रमक शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | Controversy over supply of Gharni project water to Latur; Sholay style agitation by aggressive farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यावरून वाद; आक्रमक शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

लातूरला पाणी देण्यावरुन शेतकरी आक्रमक ...

अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले ! - Marathi News | two men from latur Kidnapped and kept in Delhi; police arrested four accused from Delhi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले !

दाेघांकडून दहा आराेपींनी १७ लाखांची रक्कम घेतली... ...

घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद - Marathi News | Gharni Madhyam Project's water dispute; Strict bandha in Shirur Anantapal town | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद

पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन सुरुच ...

चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Nephew dies in accident while returning from aunty's funeral | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू

उदगीर तालुक्यातील डिग्रस येथील घटना ...

'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | A chanting of 'Jai Hari'; Devotees took darshan of samartha dhindutatya Maharaj in Dongarshelki | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन

ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या. ...

दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे! - Marathi News | Baliraja's eyes towards rain for sowing! In Latur, sowing on 6 lakh hectares was delayed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे!

बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही. ...

रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा - Marathi News | Police raid three gambling dens in Renapur; Crime against 37 persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा

पोलिसांनी यावेळी ३ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला ...

उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली - Marathi News | At Hali in Udgir taluka, the temple's donation box was broken | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली

भक्त मंडळी सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराच्या दाराचे कुलूप तुटलेले व दान पेटी गायब असल्याचे दिसून आले. ...