लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ - Marathi News | 5000 farmers did not go to Gram Guarantee Center despite registering | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. ...

नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द - Marathi News | Ignorance of rules; Licenses of 14 agricultural service centers suspended, two permanently cancelled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | Farmer families affected by suicide will get preferential benefit of government schemes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना ...

मागासवर्गीयांवरील अन्यायाच्या निषेधार्थ औशात लहुजी शक्ती सेनेचा रास्तारोको - Marathi News | In Ausa Lahuji Shakti Sena's Rastraroko to protest injustice against the backward classes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मागासवर्गीयांवरील अन्यायाच्या निषेधार्थ औशात लहुजी शक्ती सेनेचा रास्तारोको

रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...

'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Hotter heat in 'June' than in 'May'; Waiting for Varunraja, wandering for water in 21 more villages | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. ...

उदगीरात अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा - Marathi News | Municipal hammer on encroachment in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा

सरसकट अतिक्रमण हटवावे, शहरातील नागरिकांची मागणी ...

उत्पादन शुल्कची धडक कारवाई, महिनाभरात ८१ गुन्ह्यात ७४ जणांना अटक - Marathi News | Excise depts action in Latur, 74 people arrested in 81 crimes within a month | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उत्पादन शुल्कची धडक कारवाई, महिनाभरात ८१ गुन्ह्यात ७४ जणांना अटक

विशेष मोहिमेत उत्पादन शुल्कच्या पथकाने १५ लाखांची हातभट्टी केली जप्त ...

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | In Latur Assault on a married woman at the threat of a revolver; A case has been registered against both | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

घडल्या प्रसंगाचे फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी . ...