लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे! - Marathi News | edible oil imports decision hits Traders and farmer; no change in soyabean prices! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

साठा केलेले व्यापारी, विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना फटका; दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते. ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली - Marathi News | Farmers' anxiety increased; As the rains stopped, the crops in the fields started drying up | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली

पिकांची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी ...

शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastraroko movement of women in Ghonsi for supply of clean water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन

घोणसी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ...

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार! - Marathi News | Gram panchayat buildings in Latur district are crumbling; The administration of the village looking at the walls and roof! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!

नवीन इमारतींसाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती! - Marathi News | Fear of deterioration of medical 'health' due to mid-term transfer in government medical college! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती!

एमबीबीएस, एमएस, एमडीच्या विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान ...

जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर, तरी कामाला मुहूर्त मिळेना ! - Marathi News | Fund of 17 crore rupees is also approved for Jirga to Ravankola road, but no time is given for the work! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर, तरी कामाला मुहूर्त मिळेना !

केवळ कार्यारंभ आदेश नसल्याने काम सुरू झालेले नाही. ...

उधारी परत देतो म्हणून व्यापाऱ्यास बाेलावले, येताच मारहाण करुन लुटले - Marathi News | The merchant was beaten for returning the loan, beaten and robbed as soon as he arrived | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उधारी परत देतो म्हणून व्यापाऱ्यास बाेलावले, येताच मारहाण करुन लुटले

लातुरातील घटना; या प्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मित्र म्हणून मुक्कामी आले; जाताना साेन्याचे दागिने घेवून गेले - Marathi News | Stayed at friends home; at morning jewelry looted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मित्र म्हणून मुक्कामी आले; जाताना साेन्याचे दागिने घेवून गेले

लातुरातील घटना : नांदेड जिल्ह्यातील दाेघावर गुन्हा ...