लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना ! - Marathi News | It's been a year and a half since the trauma care building in Udgir was completed; yet not transfer! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना !

आरोग्य विभागाला अद्यापही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केली नाही ...

लातुरातील विभागीय क्रीडा संकुल, ४०० मीटरचा सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅशकोर्टही अधांतरी - Marathi News | Divisional Sports Complex at Latur, 400m synthetic runway, squash court also under construction | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील विभागीय क्रीडा संकुल, ४०० मीटरचा सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅशकोर्टही अधांतरी

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : लातूरचे जिल्हा क्रीडा संकुलही कधी होणार हायटेक ? ...

२ विद्यार्थ्यांची काेटा येथे आत्महत्या; एक लातूरचा विद्यार्थी - Marathi News | 2 students commit suicide in Kota; One from Latur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ विद्यार्थ्यांची काेटा येथे आत्महत्या; एक लातूरचा विद्यार्थी

कासले याच्या मृत्यूनंतर चार तासांनी नीटची तयारी करत असलेल्या आदर्श राज (१८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ...

ग्रामसभेतच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, एकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Man tried to set fire on himself, incident in ausa, latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामसभेतच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, एकाविरुद्ध गुन्हा

उपसरपंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. ...

राज्यात लॉकडाऊननंतर बालविवाह वाढले, समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे - रूपाली चाकणकर - Marathi News | Child marriage increased in the state after the lockdown, society's mindset needs to change says Rupali Chakankar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यात लॉकडाऊननंतर बालविवाह वाढले, समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे - रूपाली चाकणकर

लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी, आढावा बैठक झाली. ...

ई-पीक पाहणी; सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण! - Marathi News | E-crop Inspection; Farmers shocked by server down! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ई-पीक पाहणी; सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण!

चाकूर तालुक्यातील ४७ हजार शेतकरी पीकपेरा नोंदणीच्या प्रतीक्षेत ...

गस्तीवरील पोलिसांना गुंगारा, लातुरात मोबाईल शॉपफोडून कोट्यावधी रुपयांचे स्मार्टफोन लंपास - Marathi News | in Latur robbery in mobile shop; Expensive smartphones worth crores of rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गस्तीवरील पोलिसांना गुंगारा, लातुरात मोबाईल शॉपफोडून कोट्यावधी रुपयांचे स्मार्टफोन लंपास

 गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देत चोरांनी केले दुकान साफ ...

लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय - Marathi News | The planning of buses on the Latur-Kalamba route collapsed! Inconvenience of passengers due to faulty buses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय

लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात. ...