लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

गाेळी झाडून घेतलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a police officer who was shot in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गाेळी झाडून घेतलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

जलदाब चाचणीसाठी थांबली १५ हजार घरांची नळजोडणी! - Marathi News | Water connection of 15 thousand houses stopped for water pressure test! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जलदाब चाचणीसाठी थांबली १५ हजार घरांची नळजोडणी!

जलजीवन मिशन : आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ६४३ घरांत जोडणी ...

तिकिट शिवशाहीचे; प्रवास साध्या बसने ! एसटीचे नियोजन कोलमडले - Marathi News | The ticket belongs to Shivshahi; Travel by ordinary bus! ST's planning collapsed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तिकिट शिवशाहीचे; प्रवास साध्या बसने ! एसटीचे नियोजन कोलमडले

प्रवाशांतून नाराजी; निलंगा आगाराचे नियोजन कोलमडले ...

शेतकऱ्याची ३० वर्षांपूर्वीची वाट केली बंद; रस्ता खुला करावा म्हणून ११९ दिवसांपासून आंदोलन - Marathi News | wait for the farmer 30 years ago closed agitation since 119 days to open the road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्याची ३० वर्षांपूर्वीची वाट केली बंद; रस्ता खुला करावा म्हणून ११९ दिवसांपासून आंदोलन

प्रशासन कधी दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन - Marathi News | Agitation before Ausa Market Committee for Soybean Research Centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन

राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेृत्वाखाली जिल्ह्यात सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. ...

उदगीरात खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार - क्रीडामंत्री संजय बनसोडे - Marathi News | Khashaba Jadhav state level wrestling tournament will be held in Udgir - Sports Minister Sanjay Bansode | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार - क्रीडामंत्री संजय बनसोडे

उदगीर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व व्हॉलीबॉलच्या स्पर्धाही होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ...

निलंगा, अहमदपूर, औराद बाजार समितीत बंद; लातुरात सोयाबीन, देवणी गोवंश संशोधन केंद्राची मागणी - Marathi News | Bandha in Nilanga, Ahmedpur, Aurad Bazar Samiti; Soybeans in Latur, demand from Devani Cattle Research Centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा, अहमदपूर, औराद बाजार समितीत बंद; लातुरात सोयाबीन, देवणी गोवंश संशोधन केंद्राची मागणी

तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ...

डोक्यात गोळी झाडून लातुरात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात दाखल  - Marathi News | A policeman's suicide attempt in Latur was shot in the head; Admitted to a private hospital | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोक्यात गोळी झाडून लातुरात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात दाखल 

प्रकती गंभीर असल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे.  ...