लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक - Marathi News | A fire broke out at a three-storey shop in the area of Cloth Line, the goods were burnt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक

माेठे नुकसान झाल्याचा अंदाज, आगीचे कारण अस्पष्ट ...

आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला - Marathi News | Women's Sholay Style Movement to Demand Reservation; Women sitting on a water tank in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. ...

मराठा आरक्षणासाठी गोंद्रीत तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना - Marathi News | Gondrit youth commits suicide for Maratha reservation, third incident in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी गोंद्रीत तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

गोंद्री येथील शरद वसंत भोसले हा सर्वसाधारण कुटुंबातील सुशिक्षित तरुण होता. ...

लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी - Marathi News | Corporation buses stopped after noon Caution as the Maratha agitation escalates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी

अचानक बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ...

Latur: घरफाेडीच्या गुन्ह्यातील तिघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Latur: The smiles of three arrested in house robbery case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: घरफाेडीच्या गुन्ह्यातील तिघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या

Crime News: ​​​​​​​लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी - Marathi News | Latur: Jalasamadhi agitation for Maratha reservation, Maratha youth sloganeering in the riverbed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी

Maratha Reservation: मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. ...

शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध - Marathi News | Maratha Kranti Morcha's opposition to Swabhimani meeting at Government Rest House | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बैठक घेता येणार नाही, असे म्हणून मराठा आंदोलकांनी तुपकर यांच्या बैठकीला शासकीय विश्रामगृहात जाऊन विरोध दर्शविला ...

उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | A highly educated Gram Panchayat member ended his life for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील घटना ...