लातूर, मराठी बातम्या FOLLOW Latur, Latest Marathi News
उदगीर शहरात खळबळ : आरोपी फरार, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
Soyabean Market : मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या किंमतीत २.६ टक्के घट झाली आहे. ...
राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१५ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...
Soyabean Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून आज दिवसभरात 95 हजार 755 क्विंटलची आवक झाली. ...
Latur: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लातूरसह अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथील सराफा बाजारात दिवसभरात काेट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधत ‘सीमाेल्लंघन’ केले. ...
Soyabean Market : आज दसऱ्याला राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 3633 क्विंटलची आवक झाली. ...
राज्यात नाफेड केंद्राव्दारे किंमत आधारभूत किंमतीने आता सोयाबीन, मुग, उडीद या पिकांची खरेदी होणार आहे. (NAFED) ...
औसा ठाण्यात नाेंद : नागरसोगा शिवारातील घटना... ...