लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

Soyabean Hamibhav : सोयाबीनला सरकारी हमीभावापेक्षा 18 टक्क्यांनी कमीच भाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Soyabean Hamibhav Soyabean price 18 percent lower than government msp price, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Hamibhav : सोयाबीनला सरकारी हमीभावापेक्षा 18 टक्क्यांनी कमीच भाव, वाचा सविस्तर 

Soyabean Hamibhav : त्यामुळे शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रति क्विंटल नुकसान सहन करीत सोयाबीन विकावे लागत आहे. ...

शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई - Marathi News | A raid on a farm shed Gutkha worth 2 lakh seized one arrested Action of Anti-Terrorism Branch | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई

या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई - Marathi News | Rescue of kidnapped 2 girls from Hyderabad and AHTU branch arrested Two accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष माेहीमेत करण्यात आली कारवाई ...

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; आता २५ लाख मिळणार, हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल - Marathi News | Death in leopard attack; Now you will get 25 lakhs, in case of attack call 1926 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; आता २५ लाख मिळणार, हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल

शासनाकडून वारसदारास देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे ...

लातूरचा एकनाथ देवडे महाराष्ट्र संघाचा कर्णधार; विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी निवड - Marathi News | Eknath Devde of Latur captained the Maharashtra team; Selection for Vijay Merchant Cricket Trophy | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरचा एकनाथ देवडे महाराष्ट्र संघाचा कर्णधार; विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी निवड

...आता त्याची गुजरात येथील सूरत येथे होणाऱ्या विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ...

अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना - Marathi News | Arihant Oils Company was robbed of six crores; Fraud through fake receipts, incident in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक

एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर चाैघांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | molestation of 16 female students; A case against a teacher of ZP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यातील एका गावात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. ...

गुणवत्ता व सभ्यतेचा संगम, कर्तबगार व्यक्तिमत्व कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे - Marathi News | Confluence of quality and civility, accomplished personality Vice Chancellor Dr. Shivraj Nakade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणवत्ता व सभ्यतेचा संगम, कर्तबगार व्यक्तिमत्व कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे

अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक डॉ. शिवराज नाकाडे यांनी वकिली केली असती, तर लाखोंची कमाई करता आली असती, पण शिक्षणावर निष्ठा असणाऱ्या डॉ. नाकाडेंनी आपला अध्यापन व अध्ययन धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची व क्रियाशील वृत्तीची दखल घेत त्यांना ...