Sugar Factory तालुक्यातील साखर कारखान्यांनी Sugar Factory यंदाचा ऊस गळीत हंगाम उशिराने म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू केला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
Latur Crime News: शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली. ...