लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी संवादात्मक बना- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - Marathi News | Be interactive to raise the image of administration - District Magistrate Varsha Thakur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी संवादात्मक बना- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर

महसूल सप्ताहाचे उद्घाटन ...

खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू - Marathi News | Accidents in mine water; Both drowned trying to save their friend | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू

उदगीर शहराजवळील सोमनाथपूर भागातील घटना ...

Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | Video: Students protest along with villagers by sitting in river bed for bridge, paved road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन

पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहू लागली की एसटी महामंडळाची बस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयास येता येत नाही. ...

Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना - Marathi News | Latur: Three months benefit on the account of twelve and a half thousand farmers beneficiaries, work is not speeding up in Jalkot taluk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१२,५०० शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर ३ महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. ...

लम्पीने दगावलेल्या पशुधनापोटी पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत - Marathi News | Livestock farmers will get financial assistance for livestock killed by Lumpy | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीने दगावलेल्या पशुधनापोटी पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत

पशुपालकांना दिलासा : राज्य शासनाने पुन्हा सुरू केले अर्थसाहाय्य ...

मंगळसूत्र हिसकावणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | Two chain snatcher accused in police custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मंगळसूत्र हिसकावणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 

दुचाकीसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त ...

कत्तलखान्याकडे पशुधन नेणारा टेम्पो पोलिसांनी पकडला - Marathi News | A tempo carrying livestock to the slaughterhouse was caught by the police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कत्तलखान्याकडे पशुधन नेणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

लातूर जिल्ह्यातील घटना : १५ बैलांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले - Marathi News | Water supply schedule in Latur city collapsed again | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा ...