लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

ट्रकची कारला जोराची धडक; एक गंभीर तर चार जण जखमी - Marathi News | Truck collides with car; One seriously and four injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रकची कारला जोराची धडक; एक गंभीर तर चार जण जखमी

लातूर - नांदेड महामार्गावरील घटना ...

बस-कार-ऑटोचा विचित्र अपघात; लाखाचे नुकसान, चालकांवर गुन्हा - Marathi News | A freak bus-car-auto accident; Loss of lakhs, crime against drivers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस-कार-ऑटोचा विचित्र अपघात; लाखाचे नुकसान, चालकांवर गुन्हा

औसा शहरातील घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही ...

लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही! - Marathi News | Latur Nagar Street Vendor Committee only on paper; No meeting for a year! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही!

गेल्या १४ महिन्यांपासून या समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण शहरात आहे की नाही, असा प्रश्न पथविक्रेत्यांना पडला आहे. ...

गुन्हेगारांना झटका; 'एमपीडीए' अंतर्गत सराईत गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई, वर्षभर जेलची हवा - Marathi News | Strike criminals; Under 'MPDA', Goon's placement action, jail term for a year | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुन्हेगारांना झटका; 'एमपीडीए' अंतर्गत सराईत गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई, वर्षभर जेलची हवा

लातूर जिल्ह्यात सराईत गुंडाला वर्षभर जेलची हवा ! ...

स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना! - Marathi News | Obstacle race as there is no separate track for cycling; Cyclists' wheels do not get speed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे. ...

लातुरात अतिरिक्त शिक्षकांनाच पदस्थापना देताना कसोटी; सेवानिवृत्तांना संधी मिळणे मुश्कील - Marathi News | Test while giving posting to additional teachers only in Latur; It is difficult for retirees to get opportunities | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात अतिरिक्त शिक्षकांनाच पदस्थापना देताना कसोटी; सेवानिवृत्तांना संधी मिळणे मुश्कील

लातूर जिल्ह्यात संचमान्यता अंतिम टप्प्यात ...

निलंगा भूमी अभिलेख कार्यालयामधील १९ पैकी १६ कर्मचारी गैरहजर - Marathi News | 16 out of 19 employees absent from Nilanga land records office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा भूमी अभिलेख कार्यालयामधील १९ पैकी १६ कर्मचारी गैरहजर

निलंगा येथे कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय ...

सरळ सेवा परीक्षेचे शुल्क कमी करण्यासाठी लातुरात आंदोलन - Marathi News | students agitaion in Latur to reduce fees for direct service examination | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरळ सेवा परीक्षेचे शुल्क कमी करण्यासाठी लातुरात आंदोलन

परीक्षा घेणाऱ्या खाजगी संस्था स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली भरमसाठ शुल्काची आकारणी करून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. ...