लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

लातूरमधून शिक्षण घेतलेले १,३०० विद्यार्थी मेडिकलला, राज्यातील एकूण प्रवेशापैकी २० टक्के प्रमाण - Marathi News | 1,300 students who studied from Latur got medical seat! 20 percent of the total enrollment in the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमधून शिक्षण घेतलेले १,३०० विद्यार्थी मेडिकलला, राज्यातील एकूण प्रवेशापैकी २० टक्के प्रमाण

संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अंतिम होईपर्यंत हा आकडा १५०० विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...

नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको - Marathi News | Crop insurance should be implemented immediately by declaring natural calamities, farmers' association stands in the way | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको

शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी - Marathi News | After a month-long hiatus, rain appearance in Latur district has dashed farmers' hopes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

जलसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज ...

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ औराद कडकडीत बंद; कर्नाटक, तेलंगणात जाणारी बससेवा बंद - Marathi News | Aurad closed in protest against lathi attack; Bus services to Karnataka, Telangana suspended | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ औराद कडकडीत बंद; कर्नाटक, तेलंगणात जाणारी बससेवा बंद

महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही राज्यात औराद शहाजानी येथून जाणाऱ्या बसेसच्या १२२ फेऱ्या बंद ...

औसा-उमरगा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक जागीच ठार तर ९ जखमी - Marathi News | accident involving three vehicles on the Ausa-Umarga highway, one died and many injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-उमरगा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक जागीच ठार तर ९ जखमी

आ. अभिमन्यू पवार यांनी जखमींना तातडीने स्वतःच्या वाहनातून लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

बसवर दगडफेक, अहमदपुरात गुन्हा दाखल; शिरूर ताजबंद बसस्थानकातील घटना - Marathi News | Stone pelting on bus, case registered in Ahmedpur; Incident at Shirur Tajband Bus Stand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बसवर दगडफेक, अहमदपुरात गुन्हा दाखल; शिरूर ताजबंद बसस्थानकातील घटना

याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

उदगीरात आंदोलन; किल्लारी, तांदुळजा येथे कडकडीत बंद - Marathi News | agitation in udgir strict closure at killari tandulja | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात आंदोलन; किल्लारी, तांदुळजा येथे कडकडीत बंद

जालना येथील घटनेचा निषेध : लातूर-जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको. ...

मराठा आंदोलक लाठीहल्ला प्रकरण: लातूर, रेणापूर, औसा शहरात कडकडीत बंद; बससेवा ठप्प - Marathi News | Jalna Maratha people police action Strict strike in Latur Renapur Ausa cities Bus service stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आंदोलक लाठीहल्ला प्रकरण: लातूर, रेणापूर, औसा शहरात कडकडीत बंद; बससेवा ठप्प

मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा निषेध ...