लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना  - Marathi News | 15 students of Zilla Parishad school poisoned by khichdi Incident at Tondar School in Udgir Taluk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ...

पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली - Marathi News | Bike rally of entire Maratha community from Palashi Phata to Renapur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली

लाठीचार्जचा निषेध : सकल मराठा समाज बांधवांचा सहभाग ...

मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन - Marathi News | cooking Bandh Movement at Hipparga for Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन

हिप्परगा क. गावात जवळपास ५०० घरे आहेत. ...

दुष्काळ जाहीर करुन अनुदान द्या; लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Declare drought and give grants; Farmers protest rally at Latur Collectorate | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करुन अनुदान द्या; लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा

चाकूर तालुक्यातील झरी बु. येथून शेतकरी जनआक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. ...

मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastraroko movement on Murud-Latur route for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी, आंदोलनकर्त्यांवर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे ...

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने निळकंठेश्वर यात्रेची सांगता  - Marathi News | The Nilakantheshwar Yatra ends with the chanting of 'Har Har Mahadev' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘हर हर महादेव’च्या जयघोषाने निळकंठेश्वर यात्रेची सांगता 

किल्लारी येथील ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वर यात्रा ११ दिवसांपासून सुरू होती. ...

मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी - Marathi News | Maratha Kranti held symbolic funeral procession of people's representatives, offered tributes and set fire to leaflets | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी

लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती. ...

आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद! - Marathi News | Schools, colleges, classes are closed one hundred percent in Latur for Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद!

मराठा आरक्षण : कडकडीत बंद, उपोषण सुरू ...