लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

नागरी आरोग्य केंद्रातही मिळणार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा - Marathi News | Services from specialist doctors will now also be available in civil health centers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागरी आरोग्य केंद्रातही मिळणार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा

गोरगरिबांना दिलासा : उदगीरमध्ये पॉलिक्लिनिक सेवा सुरू ...

थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी - Marathi News | Travel bus hits stopped truck; Two passengers killed, sixteen injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी

जखमींवर पुण्यातील यवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | A massive fire broke out in a four-storey building in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

आज सकाळी ८.३० वाजेची घटना ...

Latur: लातुरात अवैध दारुविक्री; १८ जण अडकले जाळ्यात, १५ गुन्हे दाखल - Marathi News | Latur: Illegal Liquor Sale in Latur; 18 people were caught in the net, 15 cases were registered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: लातुरात अवैध दारुविक्री; १८ जण अडकले जाळ्यात, १५ गुन्हे दाखल

Latur News: लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु अड्ड्यांवर लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सलग दाेन दिवस टाकलेल्या छापासत्रात १८ जणांना अटक केली आहे. ...

Latur: कर्नाटकमधून येणारा गुटख्याचा टेम्पो पकडला, दाेघांना अटक, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Latur: Tempo of Gutkha coming from Karnataka caught, two arrested, 33 lakh worth seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: कर्नाटकमधून येणारा गुटख्याचा टेम्पो पकडला, दाेघांना अटक, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने गुटख्याची टेम्पाेतून वाहतूक करणाऱ्या दाेघांच्या मुसक्या औसा पाेलिसांनी आवळल्या. ही कारवाई परभणी-जहिराबाद महामार्गावरील लाेदगा येथे बुधवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास केली. ...

हृदयद्रावक! मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या पित्याने मृत्यूला कवटाळले, खिशामध्ये आढळली चिठ्ठी... - Marathi News | Heartbreaking! Father of three children killed himself for Maratha reservation, note found in his pocket... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हृदयद्रावक! मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या पित्याने मृत्यूला कवटाळले, खिशामध्ये आढळली चिठ्ठी...

Maratha Reservation: ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेली चिठ्ठी खिशात ठेवून तीन मुलांच्या पित्याने शेतातील झाडाला दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...

लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक - Marathi News | Thrill in Latur! Cinestyle chase and captures marijuana; Two arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक

लातुरातील घटना : कारसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त  ...

शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार - Marathi News | Farmers are in struggle; Cost per acre for soybeans is 17 thousand, income is 21 thousand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

यंदा रब्बीची पेरणी उसनवारीवर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...