रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले. ...
सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
रविवारी रात्री व्यंकट नंदगावे यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नदंगावे यांच्या जावयानेच त्यांची हत्या केल्याचे आज उघडकीस झाले. ...