सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
रविवारी रात्री व्यंकट नंदगावे यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नदंगावे यांच्या जावयानेच त्यांची हत्या केल्याचे आज उघडकीस झाले. ...
शहराच्या मध्यवस्तीतील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...