लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
लतादिदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्येच व्हावं यासाठी भाजप अडून बसलंय. भाजप प्रवक्ते राम कदम यांनी स्मारक शिवाजी पार्कमध्येच व्हावं यासाठी पत्रही लिहिलं. दुसरीकडे लतादिदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये नको अशी भूमिका मनसेसह शिवसेनेनं घेतली. पण आता स्मारकाच ...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं.. त्यांच्या जाण्याने संगीत अन् कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली.. कोल्हापुरात त्यांच्या कारकिर्दीस प्रारंभ झाला. कोल्हापुरातील अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य होत त्यामुळे ...