लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली असून मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ...
होय,बॉलिवूडच्या ‘मित्रो’ या आगामी चित्रपटात ‘चलते चलते’ या गाजलेल्या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन वापरण्यात आले आहे. याच गाण्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
गोवा हे छोटे राज्य असले तरी, प्रमाणापेक्षा अधिक बुद्धीवान लोक हे राज्य जन्माला घालत आहे. यापूर्वीच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांनाही गोव्यात संगीत क्षेत्रामध्ये संधी नव्हती. ...