लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला. विजय पाटील हे मूळचे नागपूरचे. याच ...
भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. लता मंगेशकर यांच्या सुमधूर स्वरांनी सजलेली अनेक अजरामर गाणी आजही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. ...
दीदी म्हणजे आपल्या आदरणीय भारतरत्न लता मंगेशकर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील हार्मनी इव्हेंट्सने पुढाकार घेऊन मैत्री परिवार संस्थेच्या सहकार्याने ‘दीदी और मै ’...हा हिदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संगीतमय कार्यक्र मादरम्यान ...
लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली असून मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ...
होय,बॉलिवूडच्या ‘मित्रो’ या आगामी चित्रपटात ‘चलते चलते’ या गाजलेल्या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन वापरण्यात आले आहे. याच गाण्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...