लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
सुरेल कला केंद्रा’च्या माध्यमातून १९६० च्या दशकात हृदयनाथ, मीना आणि उषा मंगेशकर संगीताचे कार्यक्र म सादर करीत होते. त्यावेळी मधुकर झेंडे यांचा मंगेशकर कुटुंबाशी परिचय झाला. त्यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक कुठेच नसल्याची खंत कुटुंबीयांच्य ...
नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
हे पुस्तक देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास दीदीच्या भगिनी आणि संगीतकार मीना मंगेशकर- खडीकर यांनी व्यक्त केला आहे. ...
‘चांद्रयान-2’ चे चंद्रावर उतरण्याच्या काही वेळाअगोदरच लॅँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि वैज्ञानिक निराश झाले. या घटनेमुळे सर्व स्तरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही स्टार्सनेही सोशल मीडियाद्वारे भावनिक पोस्ट शेअर क ...
‘एक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर यांनी गायलेल गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रानू मंडल अचानक प्रकाशझोतात आली. या व्हिडीओमुळे रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलचे आयुष्य बदलले. याच रानूला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच एक स ...