Lata mangeshkar, Latest Marathi News लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Lata Mangeshkar In Hospital : सोमवारी सकाळी लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्या सध्या आयसीयूत आहेत. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आजारी होते. त्यांना नुकतेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...
सलगता हीच कोणत्याही इको सिस्टीमच्या जगण्याची पूर्वअट आहे. एक तर त्या खोटं बोलत आहेत किंवा आयएएसच्या अभ्यासक्रमात इकॉलॉजीचा समावेश नसावा. ...
सूरसप्तक संस्थेतर्फेही या निमित्तानो दोन दिवसांचा ‘लता संगीत समारोह’ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. ...
लता मंगेशकर यांनी वयाच्या ९०व्या वर्षी ट्विटरव्यतिरिक्त इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. ...
दीदींचा १०० वा वाढदिवस मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. ...
आज या घटनेला अनेक वर्षं झाले असले तरी या गोष्टीचा अद्याप उलगडा झालेला नाही. ...
पहिलं प्रेम काही केल्या विसरता येत नाही, असे म्हणतात आणि याच कारणामुळे लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही. ...