लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे. ...
कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिलीप कुमारने नकळतपणे का होईना पण ^^^‘मराठी लोगों के उच्चारण में दाल-चावल की बूं आती है...’ असे म्हटले नसते तर... आणि त्या टिप्पणीला लतादीदींनी मनावर जिद्दीने कोरून ठेवले नसते तर. ...
कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार, पालिका प्रशासन काम करत आहे. लता मंगेशकर यांनी डी वॉर्डमधील कोरोनाचे संक्रमन आटोक्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...
आपल्या देशातील करोडो माता-भगिनींच्या आशीर्वादाने हा देश यशाची नवनवीन शिखरे गाठणार आहे. लतादीदींना निरामय दीर्घायुष्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...