लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Lata Mangeshkar Demise Live Updates: पंडीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिला लता मंगेशकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी, लता दीदी अनंतात विलीन - Marathi News | Lata Mangeshkar Demise and Funeral Live Updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lata Mangeshkar Demise Live Updates: पंडीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिला लता मंगेशकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी, लता दीदी अनंतात विलीन

मुंबई - भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ... ...

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची टॉप १० गाणी, ज्यांनी त्यांना बनवलं गानकोकिळा - Marathi News | Lata Mangeshkar top 10 superhit song evergreen song list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची टॉप १० गाणी, ज्यांनी त्यांना बनवलं गानकोकिळा

Lata Mangeshkar top 10 Songs : लता मंगेशकर यांनी ७ दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या मधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांवर मोहिनी घातली होती. आता त्या नसल्या तरी त्यांचा आवाज नेहमीच आपल्यासोबत असणार हेही खरंच आहे. ...

स्वर युगाचा अंत, मातृतुल्य आशीर्वाद हरपला; उद्धव ठाकरेंनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has paid homage to singer Lata Mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वर युगाचा अंत, मातृतुल्य आशीर्वाद हरपला; उद्धव ठाकरेंनी लतादीदी यांना वाहिली श्रद्धांजली

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Lata Mangeshkar : एक सामान्य मुलगी ते गानसम्राज्ञी...! फोटोंमधून पाहा लता दीदींचा संपूर्ण प्रवास - Marathi News | Lata Mangeshkar journey her Throwback unseen photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक सामान्य मुलगी ते गानसम्राज्ञी...! फोटोंमधून पाहा लता दीदींचा संपूर्ण प्रवास

Lata Mangeshkar Passes Away : ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. ...

Lata Mangeshkar: अतिशय दु:खी; देशात न भरून येणारी पोकळी निर्माण झालीय; मोदींकडून लतादीदींना श्रद्धांजली - Marathi News | Anguished beyond words PM Modi President Kovind others mourn passing of veteran singer Lata Mangeshkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिशय दु:खी; देशात न भरून येणारी पोकळी निर्माण झालीय; मोदींकडून लतादीदींना श्रद्धांजली

Lata Mangeshkar: पंतप्रधान मोदींसह देशातील दिग्गजांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली; ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकरांनी घेतला अखेरचा श्वास ...

Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांचं निधन; केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर - Marathi News | Lata Mangeshkar: Lata Mangeshkar passes away; Central government declares two days of national mourning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लता मंगेशकर यांचं निधन; केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. ...

Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील १० रंजक गोष्टी, ज्या क्वचितच लोकांना असेल माहीत - Marathi News | Lata Mangeshkar Passes Away: 10 interesting things about Lata Mangeshkar's life that people rarely know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील १० रंजक गोष्टी, ज्या क्वचितच लोकांना असेल माहीत

Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. लता दीदी यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला दीदींच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. ...

Lata Mangeshkar: हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर...थक्क करणारा होता दीदींचा सांगीतिक प्रवास - Marathi News | bharat ratna lata mangeshkar passed away her musical journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर...थक्क करणारा होता दीदींचा सांगीतिक प्रवास

Lata Mangeshkar: दीदींचं खरं नाव हेमा होतं, परंतु जन्मांनंतर ५ वर्षांनी दीदींचं नाव लता ठेवलं गेलं. ...