लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
भारतीय क्रिकेट संघाची वेस्ट इंडिज विरुद्ध आजपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ पहिल वनडे सामना खेळणार आहे. ...
Lata Mangeshkar : लता दीदींनी 4 जानेवारीला केलेलं ट्विट त्यांचं अखेरचं ट्विट ठरलं. त्याआधी 1 जानेवारीला त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. तो पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. ...
Lata Mangeshkar: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ...
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करुन टीम इंडियासाठी लतादिदींनी निधी उभारला होता. ...