लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Lata Mangeshkar Last Wish: लता दीदींच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका जुन्या मुलाखतीच्या या व्हिडीओत लता दीदी स्वत:बद्दल बोलत आहेत. एक इच्छा त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केली आहे. ...
लता दीदी गायक म्हणून तर श्रेष्ठ होत्याच पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात दाखवलेली माणुसकी देखील अनेकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करुन गेली आहे. याच बाबतचा एक प्रसंग गायक सुदेश भोसले यांनी आज कथन केला आहे. ...